नांदेड ;
नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा महासंग्राम संघटना ही अतिशय जोमाने वाढत असताना सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थापक यांच्या अनेक कारणामुळे कार्यकर्ते नाराज होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठवाडा अध्यक्ष पदावर असलेले त्यांचे पद काढून त्यांना जिल्हा संपर्कप्रमुख त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष असलेले यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन राजीनामा दिला त्यानंतर जिल्हा प्रमुख असलेले प्रदीप पाटील यांनी देखील जिल्ह्यातील सर्व मराठा महासंग्राम संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून स्वतः जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला .
त्यामुळे मराठा महासंग्राम संघटना की नांदेड जिल्ह्यातून हद्दपार झाली असे सर्वसामान्य जनता बोलून दाखवत आहे सर्व पदाधिकारी हे संस्थापक अध्यक्ष यांच्या काही आडमुठी व कार्यकर्त्यांना टॉर्चर करून हे पदाधिकारी बराबर नाही ते पदाधिकारी बरोबर नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच टाटा महासंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख यासह सर्व तालुकाप्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हंबर्डे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना देऊन नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाप्रमुख का सह सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी प्रकार स्थळ करून टाकल्यामुळे मराठा महासंग्राम संघटनेचे नाचक्की झाल्याचे नांदेड जिल्ह्यात समोर आले आहे .
त्यामुळे आता मराठा महासंग्राम संघटनेला कार्यकर्ता व पदाधिकारी मिळेल का व जोमाने काम करणारा कार्यकर्त्यावर असेच होत असेल तर मराठा महासंग्राम संघटना ही वाढणार का अशाही भावना अनेक कार्यकर्त्या तून बोलल्या जात आहेत असे नांदेड जिल्ह्यात मराठा महासंग्राम संघटनेची नाचक्की झाल्याचेही अनेक पदाधिकारी बोलून दाखवत आहेत असे प्रदीप पाटील हुंबाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे