13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता;हवामान खात्याने वर्तवला अंदाज..प्रशासकीय यंत्रणाना सतर्कता बाळगण्याचे आवाहन


मुंबई ;


वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या शक्यतेबाबत.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ईशान्यानुसार दि. १३.१०.२०२० ते १७.१०.२०२० याकालावधीत राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.


विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार तेअतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सदर कालावधीमध्ये आपल्यापातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा ईशारा देण्याबाबतच्या सुचना तात्काळ देण्यात याव्यात. जेणे करून मनुष्य हानी टाळता येणे शक्य होईल असे आदेश 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *