नांदेड ;
भगवान राठोड आपली लायकी नाही आमदार शिंदे साहेबा बद्दल बोलायची खरच तुम्हाला खरा इतिहास माहीती आहे ? तेव्हा तुमचा पक्ष तरी कोणता होता माहीती आहे का ?आपण यात लक्ष घालूनेय कारनं तुम्ही खूप छोटे आहात असे मला वाटते, कारण तुम्हाला ही माहिती आहे कि तुम्ही किती पक्ष बदलला कोणाकोणाच्या पाया पडून तुम्ही राहता आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यावर टीका करण्याची तुमची औकात नाही.
तुम्ही कंधारला राहून काय करता हे सर्व कंधार तालुक्यातील जनतेला माहिती आहे म्हणून आपण जास्त तोंड वासून बोलण्यापेक्षा सरळ राहून पोट भरा नंतर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबावर टीका करा तुमची तेवढी उंची आणि लायकी सुद्धा नाही असे वैयक्तिक माझे मत आहे.
त्यामुळे सूर्यावर थुकणारे तुम्ही ते चुका तुमच्या तोंडावर पडतो हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या जीवावर जगू शकत नाही म्हणून तुम्ही दुसऱ जयाचा आसरा घेऊन पोट भरण्याचा धंदा तुम्ही करता आणि तेवढेच तुम्ही करावे दुसऱ्या कोणत्याही फंदात तोंड वासून बोलू नये भगवान राठोड आपणास इतिहास माहीत नाही वाटतं कोण कोणाच्या पुण्याईने मोठा झालं आपल्याला माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी तुमच्या साहेबाला ग्रामपंचायत इलेक्शन पासून ते खासदार होण्यापर्यंत जर आमदार शामसुंदर शिंदे साहेब व सौ आशाताई शामसुंदर शिंदे हे जर तुमच्या साहेबांच्या मागे उभा टाकले नसले तर तुमचे साहेब साधे सरपंच सुद्धा झाले नसते.
त्यामुळे आमचं तोंड उघडायला लावू नका धोका देणे हे तुमच्या साहेबाच्या रक्तात आहे तुमच्या साहेबांच्या लेकरांच्या शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत जर आशाताई शामसुंदर शिंदे व शिंदे साहेब यांनी मदत केली नसती असती तर तुमचे साहेब कुठे राहिले असते ?
तुमच्या साहेबांना माहित नाही त्यामुळे आपण जास्त बोलू नये असं मला वाटतं जर खरं खोटं करायचं असेल तर तुमच्या साहेबांना सांगा की शिंदे साहेब तुमच्या साहेबांसोबत लाईव्ह चर्चा करण्यासाठी तयार आहेत. असेल दम तर वेळ व ठिकाण सांगा म्हणाव मतदारसंघातील लोकांना बनवायचा धंदा सोडून द्या म्हणाव . सरपंच, जिल्हा परिषद मेंबर, कारखाना चेअरमन ,2004 चार च्या विधानसभा इलेक्शन साठी शिंदे साहेबांनी व आशाताई शामसुंदर शिंदे यांनी मदत केली नसली असती तर तुमच्या साहेबाचं डिपॉझिट जप्त होत .
जाऊ द्या खासदार करण्यासाठी जर मदत केली नसती असती तुमचे साहेब दोन लाखाच्या मताने पडले असते त्यामुळे आपण पुण्याची भाषा करू नये तुमच्या साहेबाला विचारा कोणाच्या पुण्याईने आज पर्यंत मोठे झाले ते शिंदे साहेब शांत आहेत शांतच राहू द्या.
खऱ्या उतरल्यावर शिंदे साहेब कोणाचीही गय करत नाहीत तुमच्या साहेबांनी खोटं बोलूनच राजकारण केला आहे त्यामुळे आपण लायकी लक्षात ठेवून बोलत जाव
तुम्ही आमदार शामसुंदर शिंदे साहेब यांचे जाहीर माफी मागावी.
बालाजी ईसादकर
आमदार शामसुंदर शिंदे साहेब समर्थक