धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा “उत्कृष्ट कोरोना योद्धा” म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या हस्ते सन्मान

नांदेड ;

कोरोना लॉकडाउनच्या काळात सतत 52 दिवस 32500 लॉयन्सचे डबे मिळून आतापर्यंत 2,19,000 जेवणाचे डबे पुरविण्याचा विक्रम करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा “उत्कृष्ट कोरोना योद्धा” म्हणून दि.१९ रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर , माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, पोलीस उप विभागीय अधिकारी धनंजय पाटील,लॉयन्स झोनल चेअरमन योगेश जैस्वाल,लॉयन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष जुगलकिशोर अग्रवाल आदी मान्यवरांची घउपस्थिती होती.

******व्हीडीओ बातमी *** धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *