खारीकखोबर हार घालून मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज यांचा सत्कार

खारीकखोबर हार घालून मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज यांचा सत्कार

कंधार ;

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या मराठवाडा प्रांत कार्याध्यक्ष पदी श्री क्षेत्र संत नामदेव महाराज संस्थान उमरज ता कंधार चे मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज यांची निवड झाल्या बद्दल मन्याडखोरी पध्दतीने माजी आमदार व खासदार भाई केशवराव धोंडगे यांच्या परीवाराच्या जि.प.सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांनी
त्यांचा खारीकखोबर हार घालून दि.२६ अॉक्टोबर रोजी
सत्कार व सन्मान करून आशीर्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *