जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड द्वारा आयोजित शिक्षकांसाठी वर्च्युअल क्लास कार्यशाळेचा कंधार तालुक्यातील शिक्षकांनी लाभ घ्यावे – गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के

कंधार ; प्रतिनिधी

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड द्वारा आयोजित शिक्षकांसाठी वर्च्युअल क्लास कार्यशाळेत आज दि.२८ रोजी ११ वा.व्हर्च्युअल क्लास तांत्रिक बाबी आवश्यक साहित्य,लाईव्ह डेमो लेसन,याची माहिती या कार्यशाळेतून होणार आहे तरी कंधार तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांनी खालील लिंक वर या कार्यशाळेत जॉईन व्हावे असे आवाहन गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी केले आहे.

https://youtu.be/WIYNYsbYJ8s
या लिंक द्वारे व्हर्च्युअल क्लास तांत्रिक बाबी आवश्यक साहित्य,लाईव्ह डेमो लेसन,याची माहिती या कार्यशाळेतून होणार आहे तरी कंधार तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांनी खालील लिंक वर या कार्यशाळेत जॉईन व्हावे

जॉईन झाल्यानंतर आपण आपले नाव व शाळा Comment/chat मध्ये नोंदवावे

तसेच कार्यशाळा सुरू असताना काही प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी स्वतःकडे दुसरा मोबाईल किंवा डिव्हाईस असेल तर सोबत ठेवावा.जेणेकरून प्रात्यक्षिक करून पाहता येईल असे प्राचार्य
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नांदेड यांनी सुचीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *