ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल वाडी(बु)नांदेड येथील शाळेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सदभावना दिन म्हणून साजरी

नांदेड ;प्रतिनिधी

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल वाडी(बु)नांदेड येथील शाळेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सदभावना दिन म्हणून साजरी
करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी प्रतिमेचे पुजन केले व सर्व उपस्थितांना एकता व अखंडतेची शपथ दिली त्यावेळी पर्यवेक्षक सलीम मुंजावार, स्कॉउटर एकनाथ कार्लेकर, गाईडर अश्विनी येतेजवार शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *