कंधारी आग्याबोंड

सोशल मिडियाचा सागर पार,….
करतांना मोबाईलच्या युगात,….
ग्रंथाच्या ज्ञानाची होडी लागते!….
मानवा तुझा अमुल्य वेळ वाया,…
गेल्याने कुंभकर्णी झोपाळू शोभते!…..कंधारी आग्याबोंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *