प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले खुडे परीवाराचे सांत्वन

कंधार ; प्रतिनिधी

खुड्याची वाडी ता.कंधार जि.नांदेड येथील जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक तथा नांदेड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी तथा मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री शिवाजीराव खुडे ,प्रा.अशोक खुडे यांचे वडील कै.मारोतीराव ग्यानोबा पाटील खुडे नुकतेच यांचे निधन झाले.

खुडे परीवाराचे सांत्वन करण्यासाठी यांच्या घरी दि.२ नोव्हेंबर रोजी भेट देऊन त्यांच्या परिवारांच सात्वंन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर केले ,तसेच त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती व बळ मिळो यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली.यावेळी लोहा पं.स.उप सभापती नरेंद्रभाऊ गायकवाड, प्रभाकर कदम ,बाळु पाटील पवार, उप सरपंच भानुदास पाटील पवार आदीसह कार्यक्रते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *