कंधार ; प्रतिनिधी
लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या आय.टी. सेलच्या प्रमुखपदी ओम ठाकुर यांची दि.२ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, चंद्रसेन पाटील(जि.प. सदस्य),ज्ञानेश्वर चोंडे(सभापती:कृ.ऊ.बा.स.कंधार),अशोक पा. कळकेकर,भास्कर पा.शिंदे,अविनाश उमरेकर,पंकज अंडगेकर व इतर मंडळी उपस्थित होती.