नांदेड ;
भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजीक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे दि. 07-11-2020 रोजी नांदेड येथे येत आहेत. नांदेड जिल्हा पदाधिकारी व तालूका पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक नांदेड येथील चंद्रलोक हॉटेल येथे आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीची वेळ ठीक दूपारी 02:30 pm वाजता आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडीवर महत्वपूर्ण चर्चा राज्यात मराठा, मूस्लीम, गरीब धनगर इ. आरक्षणावर सरकारचे लक्ष्य वेधन्यासाठी महत्व पूर्ण दिशा ठरवीने तसेच विध्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती MPSC परीक्षेत सरकारचे धरसोड निर्णय इत्यांदीसह अनेक प्रश्नांवरती बैठकीत कार्यकर्त्यां सोबत चर्चा घडवूण येणार आहे.
नांदेड जिल्हा भिमशक्ती च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तसेच हंडोरे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनी चंद्रलोक हॉटेल येथे उपस्थीत राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा भिमशक्ती च्या वतीने करण्यात येत आहे.