कवी, गझलकार विजय जोशी, डोंबिवली यांची काव्यप्रेमी गझल मंच च्या अध्यक्ष पदी नियुक्ती

युगसाक्षी ;
दि.०८/११/२०२० रोजी *काव्यप्रेमी शिक्षक मंच®* च्या ९ व्या राज्यस्तरीय काव्यमहोत्सवात  *कवी, गझलकार श्री.विजय जोशी, डोंबिवली यांची काव्यप्रेमी गझल मंच च्या अध्यक्ष पदी नियुक्ती* झाल्याची घोषणा काव्यप्रेमी शिक्षक मंच® चे राज्याध्यक्ष मा. श्री. आनंद घोडके यांनी केली.

याबद्दल कवी गझलकार श्री.विजय जोशी यांचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *