खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा कंधार शहर व तालुका नुतन भाजपा कार्यकारणी पदाधीका-यांनी केला सत्कार

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय दबंग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा दि.१३ नोव्हेंबर रोजी नुकतीच निवड झालेल्या भाजपा कार्यकारणी सदस्य व पदाधीका-यांनी सत्कार केला .नुतन कार्यकारणीला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या .

यामध्ये कंधार भाजपा भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,कंधार नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष जफर बाहोद्दीन, भाजपा शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,शहराध्यक्ष अँड. गंगाप्रसाद यन्नावार,सोशल मीडिया प्रमुख रजत शहापुरे ,शंतनू कैलासे,शहर चिटणीस महेश मोरे,सागर डोंगरजकर,गणेश उगले यासह शहर व तालुका कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

******** Video news******

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने दिपावलीच्या शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *