आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२६ व्या जयंतीनिमित्त कंधार येथे अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह साठेनगर कंधार येथे दि.१४ नोव्हेंबर रोजी लहूजी साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी रवि जाधव, महेंद्र कांबळे, गोरख देवकांबळे, नितिन वाघमारे, निरंजन वाघमारे, व्यंकट कांबळे, शरद पाटील बिजलगावे, बालाजी मळगे, विकास कांबळे, विलास कांबळे, संयुक्त – ग्रुप संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *