खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी साधला लोहा येथिल व्यापाऱ्यांसोबत संवाद ; कार्यक्रर्या सोबत केली दिवाळी साजरी

लोहा ; प्रतिनिधी

जनता माझी मी जनतेचा हे ब्रिद घेवुन सदैव जनतेसोबत राहणारे नांदेड जिल्हाचे दबंग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपली दिवाळी लोहा येथिल व्यापारी व कार्यक्रते यांच्या सोबातषसाजरी करुन ठिकठिकाणी शुभेच्छा दिल्या व बैठकी घेवून व्यापारीवर्गाचे प्रश्न जानून घेतले.

दिवाळी सारखा मोठ्या अशा महत्त्वाच्या ऐन सणा-सुदितसुद्धा दि.१६ नोव्हेंबर रोजी लोकप्रिय लोकनेते नांदेड जिल्ह्याचे दबंग खासदार आदरणीय #प्रतापरावपाटीलचिखलीकरसाहेब व युवा नेते जि.प.सदस्य #प्रविणपाटीलचिखलीकर तसेच संपूर्ण #चिखलीकरपरिवार नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या सोबत आपली दिवाळी साजरी करत आहेत.

हि अपुलकी प्रेम जिव्हाळ्याचे रुणानुबंध सदैव जनतेसोबत आहेत.

************

PPC


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *