रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना “मायेची ऊब “हा ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम

(ब्लॅंकेट देणारे दानशुर नागरिक)

प्रत्येकी 70 ब्लॅंकेट

स्वातंत्र्यसैनिक कै. बसवंतराव पाटील माळेगावकर यांच्या स्मरणार्थ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर ता. देगलूर

प्रत्येकी 51 ब्लॅंकेट

स्व. गोविन्दप्रसाद रामप्रसाद मोदी यांच्या स्मरणार्थ श्रीमती कंचनदेवी मोदी

कै.नरसिंह दासजी गुडगिला यांच्या स्मरणार्थ गुडगिला परिवार

रेणुका जयप्रकाश सोनी

प्रत्येकी 50 ब्लॅंकेट

सौ.स्वर्गीय त्रशलादेवी ओमप्रकाश अग्रवाल की स्मृती मे मुकेशकुमार ओमप्रकाश अग्रवाल

ॲड. बी.एच. निरणे

प्रत्येकी 40 ब्लॅंकेट

सौ.सुवर्णमाला व गोविंद उत्तरवार यांच्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त

प्रत्येकी 30 ब्लॅंकेट

कै.श्याम सुंदर अग्रवाल यांच्या स्मरणार्थ संजय अग्रवाल

कै. केरबा माधव गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार

प्रत्येकी 25 ब्लॅंकेट

क्लासिक मेन्स वेअर

कै.कौशल्‍यादेवी मदनलालजी काबरा यांच्या स्मरणार्थ विष्णूगोपाल अरुणकुमार काबरा

स्व. दिगंबरराव हिबारे यांच्या स्मरणार्थ प्रमोद हिबारे

स्व.सौ.शुभांगी उपेंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ उपेंद्र कुलकर्णी

चि. निकुंज यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाती विशाल काबरा तसेच चि. समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त संध्या विपिन काबरा

प्रत्येकी 21 ब्लॅंकेट

स्व.जानकीबाई रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सुरेश कुलकर्णी (मामा)

प्रत्येकी 20 ब्लॅंकेट

लॉ.ॲड.दिलीप ठाकूर

लॉ.डॉ. विजय भारतीया

लॉ.योगेश जैस्वाल

लॉ.प्रा. दीपक बच्चेवार

कै. शोभा नानासाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. निषाद जोशी

स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद

उषा चंद्रकांत चक्रावार

शैला शंकरराव कुलकर्णी

कै. बाबूराव गणपतराव जोशी यांच्या स्मरणार्थ सागर जोशी

कै. श्रीमती सुरेखा सखारामपंत गिरगावकर यांच्या स्मरणार्थ नागेश गिरगावकर

बालाजी नागमवाड

तलाठी मारुती व्यंकटराव कदम

श्रीमती अंजनाबाई राजारामजी काळे पाटील धानोरकर यांच्या स्मरणार्थ श्री काळे गुरुजी

कै.स्वा.सै.ऊध्दवराव मेडेवार स्मरणार्थ श्रेयष सुनील मेडेवार

कै.स्वा.सै.ऊध्दवराव मेडेवार स्मरणार्थ सोहम सुशील मेडेवार

कै.स्वा.सै.ऊध्दवराव मेडेवार स्मरणार्थ अदित्य सुजीत मेडेवार

स्वर्गीय महेश राज जायसवाल यांच्या स्मरणार्थ श्रीमती स्नेहलता जायसवाल

कै. चंद्रभागाबाई केरबा गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार

कै. कलावतीबाई मारोती वट्टमवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार

रमेशसिंह मन्नासिंह तेहरा

कै.अशोक राजेश्‍वर पांडे येवलीकर यांच्या स्मरणार्थ वंदनाबाई अशोक पांडे भोकर

प्रत्येकी 10 ब्लॅंकेट

दिलीप जोशी

कुमार कुलकर्णी

किशोर नोमुलवार

साक्षी कुनसावळीकर

ॲड.व्ही.आर. महाजन

कै.महेशराज जायसवाल हैदराबाद यांच्या स्मरणार्थ स्वप्निल जैस्वाल पुणे

कै.श्वेता महेश राज जायसवाल हैद्राबाद यांच्या स्मरणार्थ शिल्पा जैस्वाल हैद्राबाद

कै.खुबलाल जायसवाल हैदराबाद यांच्या स्मरणार्थ स्नेहलता जैस्वाल

डॅा.भगवान केंद्रे, गंगाखेड

संकल्पः2021ब्लॅंकेट

नोंदणीः1089 ब्लॅंकेट

शिल्लकः0932ब्लॅंकेट

महत्त्वाचेः
1)लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे
आगामी वर्ष 2021 असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण 2021 ब्लॅंकेट वाटण्याचा संकल्प केला आहे.

2)लुधियाना येथील कारखान्यातून घाऊक स्वरूपात ब्लॅंकेट मागण्यात येत असून एका ब्लॅंकेटचे वजन एक किलो आहे.एका ब्लॅंकेट ला रबर प्रिंटसह दोनशे रुपये शुल्क लागणार आहे.वीस ब्लॅंकेट साठी चार हजार रुपये खर्च येणार आहे. रबर प्रिंट करण्याचा उद्देश असा आहे की, काही निराधार मिळालेल्या वस्तू दुकानदारांना परत विकतात. त्यामुळे मूळ उद्देश बाजूला रहातो.

3)कमीत कमी वीस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंट द्वारे
ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.

4)समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्या दानशूर नागरिकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून पंचवीस हजार नागरिकापर्यंत दात्यांची माहिती पोंहचणार आहे.

कमीत कमी दहा ब्लॅंकेट नागरिकांनी देऊन सहकार्य करावे ही विनंती

अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल

झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया

सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे

कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू

:नोंदणीसाठी संपर्क:
प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर
94218 39333

(ही पोस्ट आपण आपल्या सर्व ग्रुप मध्ये फारवर्ड केल्यास आपल्यामुळे पाच-दहा दाते मिळतील आणि गरजूंना ब्लॅंकेट मिळतील. कृपया सहकार्य करावे ही विनंती )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *