कंधार ; प्रतिनिधी
गणेश बेलदार यांची ओड समाज राज्य युवा कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे योगेश पाटील नंदनवनकर प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख यावेळी गवंडे साहेब, नलवडे साहेब , विठ्ठलराव नलवाडे ,माधवराव वड, शिवाजी डुबुकवाड, अशोक पाटील कळकेकर ,शिवराज पाटील शिंदे, अनिकेत पाटील जोमेगावकर, चंद्रकांत टोकलवाड ,अशोक सोनकांबळे पंढरी बेलदार ,सचिन बेलदार, माधव बेलदार, राजेश बेलदार, बळीराम बेलदार, कचरू बेलदार ,आनंद हुंबाड, शंकर पाटील, तानाजी हुंबाड ,श्रीरंग हुंबाड सह कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीमध्ये योगेश पाटील नंदनवनकर यांचे विशेष योगदान आहे.