कलंबर (बु) येथे अगडमबाबा यात्रेनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी घेतले दर्शन

लोहा ;प्रतिनिधी

कलंबर (बु) येथे अगडमबाबा यात्रेनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी दि.१८ नोव्हेंबर रोजी दर्शन घेऊन मतदार संघातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे ,बळीराजा सुखी राहो म्हणून प्रार्थना केली.

त्याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती बाबू आप्पा मुकनवार, माधव पा. घोरबांड ,अशोक पा. कळकेकर,अनिकेत पा. जोमेगावकर,कैलास मेहर,राम बोकरे,प्रा.विठ्ठल शावकार रुद्राकौठवार,धनू चौधरी,उत्तम कोंडलवाडे,रामेशसिह चव्हाण,विजय महेशकर सह गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *