अपशब्द काढल्याने लोहयात शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध

loha ; yugsakshi – by vinod  mahabale
उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्यल अपशब्दकाढल्याने लोहयात शिवसेनेच्या वतीने त्याचा तीव्र निषेध करतांना शिवसेना लोहा कंधारनेते बाळासाहेब पाटील कन्हाळे , उपजिल्हा प्रमुख संजय पा.ढेपे , तालुका प्रमुख संजय पा.ढाले , माजी तालुका प्रमुख सुरेश पा. हिलाल , उपतालुका प्रमुख चंदू पा. आडगांवकर ,डॉ. बालाजी पेनूरकर , कलंबर सर्कल प्रमुख संतोष यंडाळे , धनंजय पाटील , गजानन कराडे,साहेबराव हरगावकर , अमेश शेख , संतोष वडवळे , सुहास कोटलवार आदीची उपस्थिती होती.तहसिलदार यांना या बाबत दि.२३ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *