खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचा सत्कार

नांदेड ;प्रतिनिधी

नांदेड भाजप महानगर च्या वतीने पदवीधर मतदार संघाच्या विशेष नोंदणी मोहिमेत एका दिवसात सर्वात जास्त 74 मतदारांची नोंदणी केल्याबद्दल जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *