कंधार ; प्रतिनिधी
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष व ब्रह्म शिखर परिषदेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांचा आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कंधार येथे नागरी सत्कार करण्यात आला.
कंधारच्या साधू महाराज संस्थान मठात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार तालुकाध्यक्ष रमेश देशपांडे होते तर प्रमुख पाहूणे
ॲड.सुनिल कोळनूरकर,ॲड.श्यामराव पांगरेकर,भगवान व्यास ,नंदीनी जोशी,प्रीती वडवळकर,स्वाती कुलकर्णी ,सुरेखा जोशी ,आनंदराव राखे,हेमंत जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज गाजरे आदीची यावेळी उपस्थिती होती.
सुत्रसंचलन भाग्यश्री जोशी ,तर आभार वर्षा कुरुळेकर कुलकर्णी यांनी केले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखेचे पदधिकारी
गजानन महाराज, गजानन पाठक, सुहास दिग्रसकर,संदीप आलेगावकर,आकाश धानोरकर ,अजित महाराज,अरुण पांडे, अवधुत बार्शीकर ,स्नेहा वडवळकर, मनिषा पांडे , अपर्णा गाजरे ,अरुणा भोसीकर आदीसह समाज बांधवांनी परीश्रम घेतले .
***** Video news******