शहीदांचे शब्दाश्रू

परिवारा पासून दूर असतांना….
चंदनासम जीवन झिजवतो!….
त्यागमय आयुष्य जगतांना, …….
फक्त देशाभिमान बाळगतो!….
शहीदांचे शब्दाश्रू…

dattatrya yemekar


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *