कंधार ;प्रतिनिधी
प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार चे उमेदवार सचिन भाऊ ढवळे यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी सर्वांनी दि.२८ नोव्हेंबर रोजी कंधार येथे शपथ घेतली.
यावेळी
प्रहारचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख, उदय जी. भोसले उपजिल्हाप्रमुख, अजय हनुमंते, माधव पा. बेटकर विधानसभा प्रमुख, माउली गीते तालुकाध्यक्ष लोहा, नवनाथ वाखरडकर तालुकाप्रमुख कंधार,गोविंद वडजे तालुका प्रमुख लोहा,माधव कदम दिव्यांग तालुकाध्यक्ष कंधार, दस्तगीर शेख शहराध्यक्ष कंधार दिव्यांग, बालाजी वाघमारे कामगार संघटना तालुका अध्यक्ष लोहा, अवधूत पेटकर, गजानन गीते, ओम साखरे,नारायण नागरगोजे, विलास गिते तुकाराम केंद्रे, संभाजी मेकलवाढ, जाधव सर, वाघमारे सर, राठोड सर, मुंडे सर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.