लोकजागर ओबीसी जनगणना सत्याग्रह ची बैठक नागपूर येथे 29 नोव्हेंबर 2020 रोजी

नागपूर;

लोकजागर अभियान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबर 2020 पासून आमची जनगणना आम्हीच करणार या ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरवात झालेली आहे.त्यानिमित्त ओबीसी समाजाचे समस्या व उपाय यावर चर्चा सत्र, तसेच नागपूर जिल्हा करिता गाव, वार्ड समन्वयक ,तालुका समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांची नेमणूक सुरू आहे.या सत्याग्रहच्या नियोजनासाठी अखिल खेडूला कुणबी समाज कार्यालय नागपूर येथे आढावा बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून लोकजागर अभियानाचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश वाकुडकर सर उपस्थित राहणार आहेत.

आपणास कळविण्यात येते की ह्या चर्चा सत्राला आणि बैठकीला आपण सर्व ओबीसी बांधव ज्यांना ह्या सत्याग्रहाचे साक्षीदार हवायचे आहे त्यांनी नियोजित वेळी उपस्थित राहावे ही विनंती.

दिनांक 29 नोव्हेंबर 2020
वेळ – दुपारी 1.30 वाजता
स्थळ ** अखिल खेडुला कुनबी समाज भवन
महालगी नगर चौक रिंग रोड, नागपूर

नागपूर जिल्हा समन्वयक
*श्री. नंदकिशोर अलोणे ! श्री मोरेश्वर दोनाडकर
श्री वैभव धंदरे | श्री विवेक चापले |श्री विनोद पाटील
संपर्क +91 82755 70835

  • 91 9923281259

ओबीसी जनगणना सत्याग्रह
लोकजागर अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *