जागतिक अपंग दिनी ग्रंथपाल मोहम्मद रफिक सत्तार यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगर परिषद कंधार चे स. ग्रंथपाल मोहम्मद रफिक सत्तार, अपंग असल्याची जाणीव संजयराव भोसिकर यांना असल्यामुळे त्यांनी मोहम्मद रफीक सतार, यांना वर्गणी घेण्यासाठी बोलविले मग लगेच वर्गणी जमा करून. जागतिक अपंग दिवसाचे शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद हमेदोदिन सर, उपस्थित होते. सत्कार स्वीकारून मोहम्मद रफीक सतार यांनी संजयरावजी भोसीकर यांच्या मनाचे मोठेपणाबद्दल आभार व्यक्त केले.

*** video News*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *