समाज शिल्पकार भीमराय

समाज शिल्पकार भीमराय,.. …
विश्वात विचाराने चमकले!….
लेखनीच्या जोरावर त्यांनी,…
संविधान ग्रंथराज लिहिले!…
पर्णांजली काव्यातून!


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *