कंधारी आग्याबोंड ;आत्मविश्वास

असेल वाघा सारखीच हिंमत,…..
तर मनी माऊ वाघासम दिसते!….
अंगी असलेल्या आत्मविश्वासाने,….
जीवन जगण्याचे कसब मिळतो!….

dattatrya yemekar


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *