अंबानी, अदानी, रामदेव प्रॉडक्ट वर लोकजागरचा बहिष्कार सत्याग्रह

अंबानी, अदानी, रामदेव हटाओ
किसान बचाओ, देश बाचाओ !

हा नारा देत.. शेतकरी आंदोलकांना साथ देण्यासाठी, अंबानी, अदानी, रामदेव यांच्या प्रॉडक्टवर बहिष्कार टाकण्यासाठी लोकजागर अभियान / लोकजागर पार्टी तर्फे बहिष्कार सत्याग्रह पुकारण्यात आला आहे.
१४ डिसेंबरला बहिष्कार सत्याग्रह महाराष्ट्रात विविध ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी जनतेने आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात सुरुवात करावी, असे आम्ही आवाहन करतो.

या बहिष्काराची सुरुवात अंबानी यांच्या कंपनीचे Jio हे सिम बदलून नंबर्स इतर कंपन्यांकडे Port करून करण्यात येईल.

दिनांक – १४ डिसेंबर २०२० सोमवार
वेळ – दुपारी १२ वाजता
ठिकाण – BSNL कार्यालय, अयोध्या नगर पोस्ट ऑफिसच्या बाजूला,
(संजुबा शाळे जवळ)

अयोध्या नगर, नागपूर

मी स्वतः या ठिकाणाहून बहिष्कार सत्याग्रहाची सुरुवात करणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी आपणही सहभागी व्हावे. तसेच आपापल्या भागातून सुरुवात करावी, ही विनंती.

फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करावे. धन्यवाद !

विनीत
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष

लोकजागर अभियान / लोकजागर पार्टी

संपर्क नागपूर –
चंद्रकांत लोणारे – 9960014116
नंदकिशोर अलोणे – 8446000461
वैभव धंदरे – 9588410656
विवेक चापले – 9340511235
ज्ञानेश वाकुडकर – 9822278988
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *