लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कंधार आगारात अन्नदान व गुणवंताचा सत्कार संपन्न

कंधार ;प्रतिनिधी

कंधार आगारात लोकनेते वंदनीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त साहेबांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन दिप प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करून आठवणींना उजाळा देत त्यांच्या कारकिर्दीचे गुणगौरव शब्दरूपी मनोगत व्यक्त करताना यावेळी उपस्थित

कार्यक्रमाचे अध्यक्ष आगारप्रमुख श्री निम्हणवाड साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभलेले श्री शिवाभाऊ नरंगले अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा, श्री संभाजीराव पाटील केंद्रे जी जिल्हा सदस्य -माजी उपसभापती कंधार , श्री बाबुराव केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य – राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष, श्री प्राध्यापक अरूण केदार सर। , अॅड श्री अंगदराव केंद्रे, श्री संभाजीराव घुगे सरपंच संगमवाडी, राजीव केंद्रे लोकनेता संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष व लोकनेते गोपीनाथ जी मुंडे साहेब जयंती संयोजक समिती अध्यक्ष, श्री विजय अभंगे सचिव जयंती संयोजक कंधार आगार, श्री बि एन चव्हाण सचिव एस टी कामगार संघटना , श्री दत्ता भाऊ कंधारे, श्री नारायणराव ठाकुर, श्री अंकुशराव कदम श्री जि के सोनकांबळे, श्री खल्लील साहेब, श्री एस ए कंधारे, श्री के जी केंद्रे सहायक वाहतूक निरीक्षक, श्री एस बी जोगे, श्री चंद्रकांत श्रीमंगले, ईत्यादी कार्यकर्ते व कर्मचारी बांधव उपस्थित होते,


यावेळी सूत्रसंचालन श्री एन डी ठाकूर यांनी प्रास्ताविक अंगदराव केंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन श्री संभाजीराव घुगे यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *