राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, साहित्यिक शिवा कांबळे यांच्या वतीने सरपंच सतिश देवकत्ते यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय शिवा कांबळे व काँग्रेस सोशल मीडिया युवक प्रदेश अध्यक्ष अभिजीत कांबळे-हळदेकर यांनी सतिश देवकत्ते भोजूचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध सर्व सदस्य प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व सत्कार केला.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङमय (कादंबरी खंड-1) भेटरूपी दिले.

यावेळी एस टी कामगार संघटना अध्यक्ष उमरखेड मारोती कागणे , उत्कृष्ट शिक्षक राजेश देवकत्ते यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कै दगडोपंत खंडोजी देवकते (तात्या) यांच्या आठवणींना उजाळा चर्चेतून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *