कंधारी आग्याबोंड; कच्चे गणित

पंचायतीचे निकाल लागताच,..
विविध पक्ष गणितात कच्चे झाले?…..
आमच्याच पक्षाकडे पंचायती,…..
जास्त अशा वाल्गना करु लागले!…
कंधारी आग्याबोंड


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *