पत्रकार राजेश्‍वर कांबळे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

मुखेड ; प्रतिनिधी

कंधार येथील पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था, बेटमोगरा, ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने दिला जाणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीदिनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *