कंधार काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छञपती शिवाजी चौक कंधार येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच काँग्रेस पक्ष कार्यालय कंधार येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी अॅड पुलकुंडवार साहेब उपाध्यक्ष, विद्यमान नगरसेवक शहाजी राजे नळगे, मुहम्मद सुलेमान भाई (काँग्रेस शहराध्यक्ष कंधार) मा प स सदस्य माधवराव गित्ते, बाळासाहेब पवार (काँग्रेस सचिव कंधार), सतीश देवकत्ते (तालुकाध्यक्ष सोशल प्रमुख कंधार), सुहासजी कांबळे सामाजिक नेते, सतीश नळगे (काँग्रेस युवक शहराध्यक्ष कंधार), अजय मोरे (सरचिटणीस युवक काँग्रेस), राज इंगळे युवानेते, ऋषीकेश बसवंते (विद्यार्थी जिल्हा सचिव), स्वप्नील परोडवाड (विद्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कंधार) संतोष कुंभारगावे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *