भोजूचीवाडी ग्रामपंचायत व मानसिंगवाडी येथे पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

कंधार ; सतिश देवकत्ते

रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनाचे यथोचित साधून छञपती शिवाजी महाराज यांच्या छञपती शिवाजी चौक कंधार येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच
काँग्रेस पक्ष कार्यालय कंधार ग्रामपंचायत कार्यालय भोजूचीवाडी कंधारग्रामपंचायत कार्यालय मानसिंगवाडी येथे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन कंधार तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले.


सोबत विद्यमान नगरसेवक शहाजी राजे नळगे, बाळासाहेब पवार, सुहासजी कांबळे, सतीश नळगे, अजय मोरे, माधव गित्ते, राज इंगळे, ऋषीकेश बसवंते, स्वप्नील परोडवाडसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते…
गावातील गोपीनाथ गुट्टे, अर्जुन कागणे, रासोजी केंद्रे, लक्ष्मण केंद्रे, व्यंकटेश देवकते, रामेश्वर कागणे, गोंविद देवकते सह इतर गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *