छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कुरुळा येथे बजरंग दल शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कुरुळा येथे बजरंग दल शाखेच्या वतीने छत्रपतीनां अभिवादन करण्यात आले.

यावेळी कुरुळा येथील उपसरपंच शिवा भाऊ चिवडे, माणिक ढवळे, ज्ञानेश्वर श्रीमंगले, विवेक चिवडे, आकाश नाईक, आकाश चिवडे, पंकज चिवडे, सुरज चिवडे, केशव पवळे, शामराव थोटे, बजरंग पाटील मरशिवणे, शिवशंकर मरशिवणे,. व समस्त शिवभक्त व कुरुळा येथील बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *