श्रीमानयोगी……!
शिवनेरीवर राजे शिवबा जन्मताच,……
आनंदोत्सवाला आले उधाण!…….
गनीमी कावा कल्पक वापरुन,…
मुघलांची उठविली दाणादाण!…….
गोपाळसुत

दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा.

माझ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा…*
सर्व शिवभक्तांना व शिवप्रेमी ना शिवजयंतीच्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा…
दि १९ फेब्रुवारी २०२१
महाराष्ट्राची आन..बान…शान..!,जाणता राजा,स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, राजाधिराज,श्रीमानयोगी,क्षत्रियकुलाधिश्वर,भगव्या ध्वजाचा रक्षक,शेकर्यांचा कैवारी,कलावंताचा कदरदान,
आरमाराचा जनक,गनीमी कावा बहाद्दर, मातृभक्त, परस्त्रीचा सन्मानकर्ता,अन्यायाचा कर्दनकाळ,छ..त्र..प..ती…शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निमित्त विश्वातील सर्व मर्द मावळ्यांना मनसोक्त सदिच्छा आणि शिवप्रभुंना मानाचा मुजरा!एमेकर परिवार आणि सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार