योगशिक्षक निळकंठ मोरे यांच्या वतीने कंधार तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणीचा सत्कार

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तालुका पतंजली योग समितीच्या वतीने निळकंठ मोरे यांच्या पुढाकारातून नुकतेच कंधार तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवड झाली त्याबद्दल नूतन कार्यकारिणीचा पत्रकाराचा सत्कार करण्यात आला.

कंधार तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन मोरे,सचिवपदी आदरणीय डॉ.दिनकरजी जायभाये सर,उपाध्यक्षपदी शिवश्री.विनोदजी तोरणे सर ,आयु.संघपाल वाघमारे, कोषाध्यक्ष म्हणून आयु.राजरत्न गायकवाड सर ,सह-सचिवपदी हबीब सय्यद यांची निवड झाल्याबद्दल पतंजली योग समिती कंधारच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

One thought on “योगशिक्षक निळकंठ मोरे यांच्या वतीने कंधार तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणीचा सत्कार

  1. आदरणीय श्री.दिगंबररावजी वाघमारे सर धन्यवाद म्हणणार नाही पण आपल्या ऋणात राहणे पसंत करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *