उमरज संस्थान चे मठाधिपती महंत श्री गुरूवर्य एकनाथ महाराज यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉग्रेस युवक शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांच्या सत्कार

कंधार ;प्रतिनिधी

उमरज संस्थान चे मठाधिपती महंत श्री गुरूवर्य एकनाथ महाराज यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉग्रेस युवक शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांच्या सत्कार करण्यात आला.

नुकतीच कंधार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष
पदी राजकुमार केकाटे यांची दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे.
कोरोना योद्धा म्हणून लॉकडाऊन काळात राजकुमार केकाटे यांनी दिव्यांग व संजय गांधी ,निराधारांना अन्नदान करुन आपली सामाजिक दायीत्व सिद्ध केले होत.

त्यामुळे सर्वांना परीचीत असणाऱ्या राजकुमार केकाटे यांचा उमरज संस्थान चे मठाधिपती महंत श्री गुरूवर्य एकनाथ महाराज यांनी सत्कार केला असल्याची माहीती यावेळी राजकुमार केकाटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *