क्रांतिवीर महानायक फकिरा रानोजी साठे यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह साठेनगर कंधार येथे साजरी

कंधार ; प्रतिनिधी

संयुक्त ग्रुपच्या वतीने आज दि.1 मार्च रोजी संस्थापक साईनाथ मळगे यांच्या पुढाकारातून क्रांतिवीर महानायक फकिरा रानोजी साठे यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह साठेनगर कंधार येथे साजरी करण्यात आली.

यावेळी गोरख देवकांबळे, गंगाधर गोंन्टे, सचिन कांबळे ,दयानंद मळगे साईनाथ गायकवाड ऋषिकेश राजकौर, रणधीर कांबळे, नितीन वाघमारे ,अमोल रहाटे ,नामदेव डुबुकवाड, विजय वाघमारे, कृष्णा वाघमारे, विकास गायकवाड, संदीप मळगे, राजहंस शहापुरे,पत्रकार जमीर बेग,माधव भालेराव,मनोज गाजरे, फुले आदीसह समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती.मातंग समाज बांधवानी फकीरा यांचा कार्याचा अभ्यास करुन येणाऱ्या पिढीला खरा इतिहास सांगावा असे आवाहन साईनाथ मळगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *