कंधार तालुक्यातील दिग्रस बु येथील जेष्ठ पत्रकार मुकुंद शिंदे यांना कुरुळा मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील दिग्रस बु.येथील जेष्ठ पत्रकार मुकुंद शिंदे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल निधन झाले त्यांच्या निधना बद्लद्दल आज दि.7 मार्च रोजी कुरुळा पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी भानुदास गोमारे, प्रदिप पाटील फाजगे, रामचंद्र ढवळे, डॉ. चंद्रकांत थोटे, पठाण , बालाजी बेंलदरे,जेष्ठ माजी पत्रकार डी.एम. किडे ,कुरुळा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वैजनाथ गिरी,
उपाध्यक्ष, विठ्ठल चिवडे, सचिव श्रीराम फाजगे,
सहसचिव तथा कुरुळाचे उपसरपंच शिवदर्शन चिवडे,
तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *