नांदेड ; प्रतिनिधी
नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी श्री गुरू गोविंदसिंगजी शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. व सुरक्षित असल्याने सर्व जनतेनी लस घ्यावी व सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नीळकंठ भोसिकर, डॉ. हनुमंत पाटील मुजळकेकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, भाजपा प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांच्यासमवेत रुग्णालयातील डॉक्टर व नर्स उपस्थित होते.