जनता दल (से.) शहराध्यक्ष बालाजी नवघरे यांचे -हद्य विकाराच्या तिव्र झटक्याने निधन

जनता दल (से.) शहराध्यक्ष बालाजी नवघरे यांचे -हद्य विकाराच्या तिव्र झटक्याने निधन


कंधार ; 
प्रिर्यदर्शनी नगर कंधार येथिल रहिवाशी तथा जनता दल सेक्युलर चे कंधार शहराध्यक्ष बालाजी मरीबा नवघरे वय ४६ वर्ष यांचे दि.८ अॉगस्ट रोजी सायंकाळी -हदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर दि.९ रोजी येथिल स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचा पश्चात पत्नी ,दोन मुली ,भाऊ व बहीणी असा परीवार आहे.कंधार शहराध्यक्ष बालाजी मरीबा नवघरे यांच्या निधनाने जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष महेमुद पठाण यांनी श्रद्धांजली वेळी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *