अर्धापुर :- दिनांक ०२.०४.२०२१ रोजी चे १८.१५ वा. चे सुमारास, फिर्यादीचे घराचे वाजुस मदिना मस्जिद समोर अर्थापुर ता. अर्धापुर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, फिर्यादीच्या हिशास आलेली प्लॉटची जागा नमुद आरोपीतांनी सदरची जागा आमची आहे असे म्हणून वाद घालून शिवीगाळ करुन थापडा बुक्याने मारहाण केली व दगडाने, हातातील पंचने फिर्यादीच्या डोक्यात मारुन डोके फोडुन दुःखापत केली. व जिवे मारण्याची धमकी दिली. वर्गरे फिर्यादी इम्रानखान पि. जुबेरखान, वय २८ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. मदिना नगर अर्थापुर ता. अर्थापुर जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे अर्थापुर गुरनं ९२/२०२१ कलम ३२४, ३२३, ५०६, ३४ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोना/१२७९ चव्हाण, मो.क्र. ८८२३१४३२४५ हे करीत आहेत.
——————————— ****
” प्रोव्हिबीशन :-
१)लोहा :- दिनांक ०४.०४.२०२१ रोजी चे १९.३० वा. चे सुमारासं, नगरपालीका लोहा समोरील नांदेड लातुर जाणाच्या रोडच्या डाव्या बाजुस सार्वजनिक रोडवर लोहा ता. लोहा जि.नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिरित्या, देशी/विदेशी दारु किंमती ३२८४/-रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उदेशाने ताब्यात बाळगलेले मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोको/२६०६, माधव परसराम डफडे, ने. पोस्टे लोहा यांचे फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरन ६३/२०२१ कलम ६५(ई), ८३ महाराष्ट्र प्रो कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/४८ केंद्रे, मो.क्र. ९७३०७२६३७८ हे करीत आहेत.