जगन्नाथ अंकमवार (जगन्नाथ शेठ) यांचे निधन


नांदेड – जुन्या नांदेडातील चौफाळा येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ अंकमवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते मृत्यूसमयी ७४ वर्षांचे होते. सिडको येथील स्मशानभूमीत (ता. ९ एप्रिल) त्यांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहशिक्षिका मिनाक्षी अंकमवार यांचे वडिल तर प्रसिद्ध साहित्यिक पांडूरंग कोकुलवार यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते जगन्नाथ शेठ या नावाने परिचित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *