राष्ट्रकुटांचे ऐश्वर्य भोगतांना, संपन्न होते कंधारपुरचे प्रस्त!
व्यापारपेठ उध्वस्त झाल्याने, समस्त व्यापारीवर्ग होता त्रस्त!
बी.ओ.टी.का नगरपालिका यात, भिजत घोंगडे ठेवले होते मस्त!
नगरपालिकेनी बाजी मारल्याने, शहराचे उत्पन्न वाढणार जास्त!
संकुलनाची दिमाखादार वास्तू, खरच दिसणार आहे भारधस्त!
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुरा