संयुक्त ग्रुपच्या वतीने कंधार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह साठे नगर,कंधार येथे दि.१४ एप्रिल रोजी संयुक्त ग्रुपच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी उपस्थित संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे, महेंद्र कांबळे, सचिन कांबळे, गंगाधर कांबळे, अभिजीत शिर्शिकर, उद्धव वाघमारे, दयानंद मळगे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *