लोहा ; प्रतिनिधी
मां, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब या सरकारने लॉकडाऊन जाहिर करण्या पुर्वी महाराष्ट्रतील दिव्यांग व्यक्ति चा विचार च केला नाही आधिच मानधन वेळेवर मिळत नाही आणि चक्क लॉक डाऊन जाहिर केला .आम्ही प्रशासनाचे नियम पाळत आसून कोणत्याही दिव्यांग व्यक्ति ने व त्याच्या नातेवाईकानी याबाबत तक्रार हि केली नाही दिव्यांग व्यक्ति नि लॉकडाऊन मध्ये औषध उपचारसाठी धडपडतान कोणीही पाहिले आसेल / नसेल त्यात मतिमंद वयोवृद्व, गतिमंद 80%पेक्षा जास्त दिव्यांग बांधवाच्या कुंटूबाची खुप बिकट परिस्थितीतून जात आहे आपलं सरकार दिव्यांग व्यक्ति ला तुटपुजि 1000 (एक हजार)अनुदान (पेन्शन) देत पन तेही वेळेवर देत नाही दिव्यांग बांधवांनचा औषधें चा प्रश्न आहे व ईतर कोणत्या ही प्रस्न आहे. व्यक्तींना अंत्योदय आंण्ण योजना काढली ती फक्त कागदावरच राहिली कोणत्याही दिव्यांग बांधव ला कोरोना काळात तरी सरकार ने मदत करावी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारचे नियम आदेश पाळत आहे पाळतो पण महाराष्ट्र राज्यातील 287 आमदार आणि 48 खासदार यांच्या लॉकडाऊन काळातील पेन्शन पगार बंद करून दिव्यांग व्यक्तीना 5000/(पाच हजार) अनुदान द्यावे .
या लॉक डाऊन काळात आमदार/खासदार याना पगारी ची काय गरज त्यानी सर्व सामान्या व्यक्ती प्रमाणे दिव्यांग व्यक्ति ला मदत करावी आसे आव्हान संतोष पवार यानी केले आहे व ग्रामिण सह शहरी भागात मध्ये दिव्यांग बांधव आहेत .
आम्हाला कोणी वाली आहे का नाही हा प्रस्न आम्हाला पड्ला आहे.