दत्तात्रय एमेकर यांचे कंधारी आग्याबोंड ; प्राणवायुचे सिलेंडर


तहाण लागल्या नंतर विहीर,…..
खोदणे मानवांची सवय आहे!….
पाठीवर प्राणवायुचे सिलेंडर,…..
मगच वृक्षारोपण करतो आहे!……


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *