श्रीशिवाजी विद्यालय बारूळ येथे चिमणी पाखरांना पिण्याच्या पाण्यासाठी केली सोय;टाकाऊ पदार्थापासून केले विविध प्रकारचे पानवटे

बारुळ ;प्रतिनिधी

बारुळ येथिल श्रीशिवाजी विद्यालय मध्ये गेल्या एक . वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून जोपासण्याचे काम केले पण यावर्षी उन्हाळया त चिमणी पाखर व विविध पक्षी यांना दाना पाणी करण्यासाठी टाकाऊ पदार्थापासून पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रकारचे पानवटे तयार करून प्रत्येक झाडावर लावण्या त आले त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ पुरुषोतम धोंडगे यांच्या व शालेय अध्यक्ष सदाशिवरावजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक अनिल वटमवार व उपमुअ बसवंते सर यांच्या नेतृत्वा खाली शाळेचे सेवक येलूरे शिवराज व येलूरे बलराज तसेच शेषेराव गायकवाड व वृक्षप्रेमी शिक्षक मेहत्रे सर यांनी पानव टे तयार करून प्रत्येक झाडावर लावण्यासाठी मेहनत घेतली तसेच सर्वानी नित्य नियमाने पाणी व तांदुळ हे खाद्य पुरवत आहेत त्यामुळे पशू पक्षी यांची पिण्याची व खाण्याची सोय होत आहे हया उपक्रमाबदल संस्थेच्या वतिने व गावा तिल जनतेने शाळेतील सर्वाना सर्वांना या कामा बदला अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *