किशन रामजी मंगनाळे यांचं दुःखद निधन

फुलवळ ;प्रतिनिधी

किशन रामजी मंगनाळे वय ६५ वर्ष , रा. फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड यांचं काल ता.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ :०० वाजेच्या सुमारास नांदेड येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

किशनराव मंगनाळे हे सेवानिवृत्त ग्राम पंचायत कर्मचारी होते . ग्राम पंचायत कार्यालय फुलवळ येथे त्यांनी पंप ऑपरेटर म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. गावात त्यांना सर्वजण मंत्री या टोपण नावानेच ओळखायचे , बोलायचे.

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मूल , एक मुलगी , सुना , नातवंड असा मोठा परिवार आहे.

ते आर के मंगनाळे सर व संदीप मंगनाळे यांचे वडील होत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो व त्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *